कर्म असं आहे कि पुन्हा त्याची फेड करावीच लागते काही कर्म स्थूल असते तर काही सूक्ष्म असते ! हसत हसत केलेले कर्म रडत रडत भोगावे लागते , शक्यतो दुसर्यांना कधी कमी समजू नये , प्रत्येक मनुष्य स्त्री पुरुष अथवा तृतीयपंथी असेल तो ईश्वराचा अंश आहे असं भगवदगीता सांगते म्हणून पाहिलं पाऊल म्हणजे पूर्वी केलेले चुकीचे कर्म आठवून त्याची मनापासून क्षमा मागा म्हणजे प्रायश्चित होईल आणि दुसरं म्हणजे जो दव आवडतो त्याची भक्ती , मंत्र जप , सुरुवात करा आई वडील पत्नी मुले याना जितका आनंद देता येईल याचा प्रयत्न करा, ! किती पाजिले पाणी तू तान्हेल्याला , किती अन्न दिले भुकेल्या जीवाला , किती वेळ दिला प्रभू चिंतनाला विचारील अंती हरी हे तुम्हाला " या वॉर १००% विश्वास ठेवा होता होईल तेवढे प्रामाणिक जगा, आत हृदयात बसलेला ईश्वर योग्य वेळी तुमच्या जीवनात नक्कीच एक चमत्कार करेल आणि करतोच यावर विश्वास ठेवा " मी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा मी भक्त आहे म्हणून मी सांगतो स्वामीजी सारखे आत्मज्ञानी सत्पुरुष तुमच्या जीवनात असणे अत्यन्त अत्यन्त आवश्यक अनिवार्य आहे अन्यथा उधळलेल्या रथ सारखी अवस्था होते ,...